प्रसिद्ध संत सियाराम बाबांचे ११० व्या वर्षी निधन
लोकशाही न्यूज नेटवर्क
देशभरातील प्रसिद्ध संत सियाराम बाबा (वय ११०) यांचे मध्य प्रदेशातील खरगोन येथे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. बाबांच्या जाण्याचे वृत्त समजताच निमारसह देशभरातील भाविकांमध्ये शोककळा पसरली होती.…