Browsing Tag

Sangli

पालकांना पाहताच शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून मुलीने उडी घेऊन संपविले जीवन

सांगली ;- एका खाजगी महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन विद्यार्थिनीने पालकांसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकारसांगलीच्या कुपवाड येथील बामणोली येथे घडला आहे. एक नामांकित शाळा आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीने…

इस्लामपूर येथे एका मुलासाठी २ मुलींची तुंबळ हाणामारी !

सांगली:- महाविद्यालयीन जीवनात एकाच मुलीवर २ मित्रांचे प्रेम असल्याच्या अनेक घटना आहेत. परंतु इस्लामपुरात मात्र एकाच मुलावर दोन मुलींचे असलेले प्रेम आणि त्यातून त्या दोन मुलींची झालेली तुंबळ हा गाणामारी असा प्रेमाचा एक वेगळाच त्रिकोण पहायला…

इस्लामपूर येथे एका मुलासाठी २ मुलींची तुंबळ हाणामारी !

सांगली:- महाविद्यालयीन जीवनात एकाच मुलीवर २ मित्रांचे प्रेम असल्याच्या अनेक घटना आहेत. परंतु इस्लामपुरात मात्र एकाच मुलावर दोन मुलींचे असलेले प्रेम आणि त्यातून त्या दोन मुलींची झालेली तुंबळ हा गाणामारी असा प्रेमाचा एक वेगळाच त्रिकोण पहायला…

आश्रमशाळेत 169 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क  100 हून अधिक विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका आश्रम शाळेत घडला आहे. उमदीमधील आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली असून 20 विद्यार्थ्यांना मिरज…

मिरजजवळ ट्रक्टर-बोलेरोची धडक ; एकाच कुटुंबातील तिघांसह सहा ठार

सांगली , लोकशाही न्यूज नेटवर्क रत्नागिरी-नागपूर महामार्गावर आज सकाळी बोलेरो जीप आणि विटांनी भरलेल्या ट्रक्टरची समोरासमोर धडक होऊन सहाजण ठार झाल्याची दुर्घटना मिरज तालुक्यातील वड्डी गावाजवळ घडली. राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील पोवार…

पोलीस अधिकाऱ्याला ८ लाखांची लाच घेतांना अटक

कोल्हापूर , लोकशाही न्यूज नेटवर्क कोल्हापूर पोलीस दलातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील लाचखोर एपीआय आणि आणि कॉन्स्टेबलच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तब्बल 8 लाखांची लाच स्वीकारताना दोघांना कोल्हापूर आणि सांगलीच्या लाचलूचपत प्रतिबंधक…

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वाद चिघळणार

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटकमधील (Karnataka) सीमाप्रश्न पेटणार असल्याचे चित्र दिसत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान करून सीमाप्रश्न पुन्हा पेटवला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४०…

दुर्दैवी ! तीन मुलींसह मातेचा तलावात बुडून मृत्यू

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क सांगली (sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यातील बिळूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बेपत्ता असलेल्या आई व तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुनिता तुकाराम माळी (वय 30),…

धक्कादायक ! चार साधूंना जमावाकडून बेदम मारहाण (व्हिडीओ)

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली येथे पालघर घटनेची पुनरावृत्ती झालीय. चोर समजून चार साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. व्हिडीओ व्हायरल सांगलीच्या जत  तालुक्यातील लवंगा गावात मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना…

मोठा निर्णय.. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  राज्यातील 92 नगर परिषदांसह 4 नगर पंचायतींच्या निवडणुकांना राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. निवडणुक आयोगाचा हा मोठा…

भयंकर.. गुप्तधनासाठी 9 जणांची विष पाजून हत्या

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुरोगामी विचारांचा समजला जाणारा महाराष्ट्र एका भयंकर घटनेने हादरला आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात नऊ जणांच्या कथित सामूहिक आत्महत्येच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 20 जून रोजी सांगली जिल्ह्यात…

राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; काय आहे प्रकरण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सांगली शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. हे वॉरंट मागील महिन्यात काढण्यात आले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. राज ठाकरे यांना…

राज्यात उष्णतेच्या तडाख्यासह पाऊसही बरसणार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात पुढील ५ दिवस विचित्र तापमान अनुभवायला मिळणार आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये कोकण, मध्य…

राज्यात पुढील 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात गेल्या दोन दिवसात बऱ्याच जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. उन्हाच्या प्रचंड झळांनी लोक बेजार झाले आहेत. राज्यात पुढील तीन दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असून हवामान विभागाने 12 जिल्ह्यांत…

राज्यात उन्हाचा चटका कायम; जळगावचा पारा ४२ अंशावर (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात सर्वात जास्त उष्णतेची लाट आली असून, ती आणखी दोन…