साकळी ग्रामपंचायतीवर प्रशासकराज
मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क
साकळी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यकारणीची मुदत नुकतीच संपलेली असून सदर साकळी ग्रामपंचायतीवर आता प्रशासकराज सुरू झालेले आहे. त्यासंबंधीचे पत्र जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले आहे.…