साकीनाका बलात्कार प्रकरण; पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबईतील अंधेरी परिसरातील साकीनाका येथे बलात्कार झालेल्या त्या पीडित महिलेने अखेर प्राण गमावले. पीडित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात पीडित महिलेवर उपचार सुरू होते.…