धक्का.. दिग्गज क्रिकेटपटूचा टेस्ट क्रिकेटला रामराम
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आलीय. रोहित शर्मा , विराट कोहलीनंतर दिग्गज दिग्गज खेळाडूने कसोटी फॉर्मेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज. जून महिन्यात…