राजकारण करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्ष वादाच्या भोवऱ्यात..!
लोकशाही संपादकीय लेख
सध्या महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत खालच्या थराला जाऊन पोहोचले आहे. महायुतीचे सरकार अस्तित्वात येऊन आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार सत्तेवर आले. विरोधक तर फक्त नावालाच…