Browsing Tag

Robbery

जळगावात पत्रकाराच्या घरी भरदिवसा चोरी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच जळगावातील एका पत्रकाराच्या घरी भरदिवसा चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्यासह चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना आज दिनांक…

लोहारा येथे चोरट्यांचा यथेच्छ धुमाकूळ : लाखोंची चोरी

लोहारा ता. पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  अज्ञात चोरट्यांनी लोहारा गाव लक्ष करीत बेछुट चोरी करीत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवार 25 फेब्रुवारीच्या पहाटे उघडकीस आली. बसस्थानक आवारात पवन मेडिकल, सारिका मोबाईल अँड हार्डवेअर,…

जळगावात सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे घर फोडले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. जळगावमधील निवृत्ती नगर येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या घरात चोरांनी डल्ला मारला आहे.   चोरट्यांनी १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे…

बंदुक अन धारदार शस्त्रांचा धाक दाखवत साई भक्तांना लुटले

लोकशाही न्यूज नेटवर्क शिर्डीत साई दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. मात्र शिर्डीत येणाऱ्या साई भक्ताची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार केल्याची धक्कादायक घटना १६ फेब्रुवारीला कोपरगाव तालुक्यातील वेळापूर…

चोरांची मुजोरी.. माजी नगरसेविकेच्या घरात भरदुपारी घरफोडी

 भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव नगरपालिकेच्या माजी नगरसेविका योजना पाटील यांच्या जय हिंद कॉलनीतील राहत्या घरी दुपारी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आलीय. घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले 70 हजार रुपये रोख अज्ञात…

बापरे.. बँकेतून काढलेल्या ९ लाखांची रोकड लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. त्यातच अमळनेरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका दांपत्याकडून बँकेतून काढलेल्या  ९  लाख रुपयांवर भामट्यांनी डल्ला मारला आहे. ही घटना अमळनेरातील भोईवाडा…

महिलेच्या पर्समधून १२ लाखांचे दागिने, रोकड लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे येथील नातेवाईकांकडे आयोजित कार्यक्रम आटोपून बडनेरा जि. अमरावती येथील घराकडे परत जात असताना, महाराष्ट्र एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून 11 लाख 95 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 10…

मध्यवर्ती सहकारी बँक फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील फेकरी गावात असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत शुक्रवारी ३ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजून २८ मिनीटांनी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे समोर आले आहे.…

डाॅक्टरच्या घरात मोलकरणीचा डल्ला, २४ लाखांचा ऐवज लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मोलकरणीने टप्प्याटप्प्याने डॉक्टराच्या घरातून २४ लाख रुपयांचा मोठा ऐवज चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छायाबाई संग्राम विसपुते असे संशयित चोरी करणाऱ्या महिलेचं…

जळगावात सासऱ्याच्या तिजोरीवर जावयाचा डल्ला

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावात सासऱ्याच्या तिजोरीवर जावयानेच डल्ला मारला आहे. भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून 33 तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम…

जळगावात घरफोडी.. सोन्याचांदीचे दागिने लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत.  अयोध्या नगरात तरूणाचे बंद घर फोडून घरातून सोन्या चांदीचे दागिने असा एकुण ६४ हजार ४५० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी २६ ऑक्टोबर…

कुलूप तोडून ५० हजार रुपयांवर मारला डल्ला

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क  एरंडोल येथे विद्या नगरातील डॉ. धीरज उर्फ राहुल मराठे हे घराला कुलूप लावून पारोळा येथे परिवारासह गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या दोन्ही लाकडी व लोखंडी दरवाजांचे कुलूप तोडून आता प्रवेश केला व…

जळगाव बसस्थानकातून शेतकऱ्याचे १ लाख रुपये लंपास 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात अनेक चोरीच्या घटना घडतात. शनिवार ५ ऑक्टोबर रेाजी दुपारी ४ वाजता बसमध्ये चढत असतांना तरूण शेतकऱ्याच्या पॅन्टच्या खिश्यातून १ लाख रूपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक…

नवीन बस स्थानकातून महिलेचे 21 हजार रुपये लंपास 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव नवीन बसस्थानकातून अनेक चोरीच्या घटना घडतात. बसमध्ये चढत असतांना एका महिलेच्या पर्सची चैन उघडून २१ हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली आहे.…

वरणगावात घरफोडी..सहा लाखाचा ऐवज लंपास

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  वरणगाव शहरातील मकरंद नगर भागात घरबंद असल्याचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी कडीकोडा तोडून रोख रकमेसह किमान सहा लाखाचा ऐवज लंपास झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मकरंद नगरमधील रहिवासी संदीप भिका…

वृद्धेच्या घरात चोरट्यांचा डल्ला ! ७२ हजारांचा ऐवज लंपास

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क जळगाव शहरातील ढाके कॉलनी येथे राहणाऱ्या ७२ वर्षीय वृद्धेच्या घरातून चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने व तांबे, पितळीची भांडे असा ७२,५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस…

कर्मचाऱ्यांना टॉवेलने बांधत फर्नीचर कंपनीतून ५ लाखांचा ऐवज लंपास 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  मध्यरात्री दोन कर्मचाऱ्यांना टॉवेलने बांधून दुकानातून बेडींग मशिन, लोखंडी प्लेटा, लोखंडी लादीसह आदी साहित्य असा एकुण ४ लाख ९५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील सुनसगाव…

एरंडोल येथे भर दिवसा चाकूचा धाक दाखवत एक लाखाची लूट…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क; एरंडोल येथे पद्मालय गॅस एजन्सीच्या समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर डिव्हायडर जवळ दोन अज्ञात इसमांनी पद्मालय गॅस एजन्सीचे कर्मचारी राजेंद्र पाटील यांच्याकडून भर दिवसा दुपारी एक…

घरफोडी करणारी ‘चौकडी ‘ जेरबंद ! ; रामानंद नगर पोलिसांची करवाई

जळगाव-पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौकडीला रामानंद नांगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा…

अखेर २२ तासानंतर आढळला वसंतवाडी येथील व्यक्तीचा मृतदेह

जळगाव ;- :- तालुक्यातील वसंतवाडी येथे पोहण्यासाठी गेलेले रमेश भिका चव्हाण (४२) हे सोमवारी संध्याकाळी तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत होते. अखेर तब्बल २२…

अवैध वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव;- जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करतांना तलाठी यांनी कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालकाची विचारपुस करतांना ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद…

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

पारोळा येथे स्मशानभूमीजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

पारोळा : येथील धुळे रस्त्यावरील स्मशानभूमीत एका ४० वर्षीय वयाच्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीच्या मागील बाजूस वास येत असल्याने आढळून आले होते. त्या मृतदेहाचा दि. ८ रोजी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त दफनविधी करण्यात आला. याबाबत…

भयंकर दरोडा.. बाळाला तलवार‎ लावत दागिन्यांसह 6.5 लाख‎ ‎लुटले

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव तालुक्यातील कजगाव येथे एक भयंकर घडली आहे. आठ ‎दराेडेखाेरांनी दाेन घरांमध्ये सशस्त्र दराेडा टाकून ‎दागिने व राेकड असा जवळपास साडे सहा ‎लाखांचा ऐवज लुटला. रविवारी ‎मध्यरात्रीनंतर एक ते दाेन वाजेच्या…

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

जळगाव :- सासरच्या मंडळींकडून विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बालाजीपेठ परिसरातील माहेर असलेली धनश्री कुणाल…

दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला पकडले ; ९ दुचाकी हस्तगत

भुसावळ;- दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संशयितांचा शोध…

कजगाव रेल्वेस्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

पाचोरा;- कजगाव रेल्वे स्थानका नजीक कोणत्यातरी धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात…

ईच्छापूर येथे केळी सप्लाय दुकानातून रोकडसह ऐवज लांबविला

मुक्ताईनगर;- तालुक्यातील इच्छापुर येथे असणाऱ्या श्रीहरी केळी सप्लायर दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकानातून रोकडसह इतर ऐवज नेल्याचा प्रकार 23 रोजी सकाळी उघडकीस आला . याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

जळगावात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव;- हातात तलवार घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयिताला गेंदालाल मिल परिसरातून शहर पोलीसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्याजवळून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक प्रकाश भोसले…

धुळ्यात धाडसी दरोडा; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान १ कोटीचे दागिने लंपास…

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क: शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री धुळे शहरात आज आहेत. त्यांच्या दौर्‍यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आहे. मात्र अश्याही स्थितीत चोरट्यांनी आग्रारोडवरील…

शिरसमणीत भरदिवसा घरफोडी; ३ लाखाचा ऐवज लंपास…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथे दि २० रोजी भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाख रुपायांचा मुद्देमाल लंपास केल्याव्ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली…

सशस्त्र दरोडा, व्यावसायिकाला १७ लाखांत लुटले

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क तीन दरोडेखोरांनी सराफा व्यावसायिकाला अडवून धारदार वस्तूने वार करून त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचे दागिने आणि ८ लाख रुपयांची रोकड असा एकूण १७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरी लुटल्याचा धक्कादायक प्रकार…

अजित पवारांच्या दौऱ्यात चोरट्यांची हातसफाई

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  गुरूवार दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंञी तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे पाचोरा महाविद्यालयातील आयोजित सभेपुर्वी चाळीसगाव येथुन येत असतांना स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या…

मोबाईल चोर अडकला पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सद्य परिस्थितीत दिवसेंदिवस चोरीचे सत्र वाढीस लागत आहे. अशीच एक घटना नुकतीच समोर आली असून शहरात मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सदर आरोपी कडून जिल्हापेठ…

मुक्ताईनगरात धाडसी दरोडा; सुमारे ३० लाखांचे दागिने चोरी

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील अंबिका ज्वेलर्स या दुकानावर धाडसी दरोडा टाकण्यात असून चोरट्यांनी सोने आणि चांदीचे सुमारे ३० लाखांचे दागिने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

चोरीच्या प्रयत्नात असलेले दोन गुन्हेगार अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क एमआयडीसी पोलीसांनी चोरीच्या उद्देशाने शहरात फिरणाऱ्या दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून कार व चोरीचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांचे पथक…

चोरट्याने कारमधून लॅपटॉप, आयफोन केला लंपास

लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक :चोरट्याने कारमधून लॅपटॉप, आयफोन केला लंपास. सिटीसेंटर मॉलजवळून चोरट्याने कारमधून ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी (दि. २०) सायंकाळी घडली. संदीप प्रल्हाद गाडे (३१, रा. जयभवानी रोड) यांच्या…

धावत्या कार समोर लाकडी ओंडका टाकून व्यावसायिकास लुटले

लोकशाही न्यूज नेटवर्क  धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर शिंदखेडा तालुक्यात असणाऱ्या बाभळे फाट्याजवळ धावत्या कार समोर लाकडी ओंडका टाकून आठ ते दहा दरोडेखोरांनी नाशिक येथील बांधकाम व्यावसायिकास लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली…

चंदनाच्या झाडाची चोरी; गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक : चंदनाच्या झाडाची चोरी. पाथर्डी फाटा परिसरातून चोरट्याने चंदनाचे झाड तोडून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी संजु अप्पासाहेब कडु (५७, रा. धात्रकफाटा) यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली…

सिमेंट व हार्डवेअर दुकानात 6 लाख रुपयांसह लॅपटॉप चोरीला

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक सुरगाणा; येथील उंबरठाण रस्त्यालगत असलेल्या हरि ओम सिमेंट व हार्डवेअर दुकानात सहा लाख रूपयांची चोरी झाली आहे. रविवारी (दि.२०) रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान ही घडली आहे. येथील चोरीचे सत्र सुरूच…

बसमधून महिलेच्या बॅगेतून नऊ तोळ्यांचे दागिने लंपास

लोकशाही न्युज नेटवर्क  नाशिक  पंचवटी : अहमदनगर जिल्ह्यातून नाशिकला बसने प्रवास करत असताना, अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या बॅगमधून २ लाख ६० हजार ५०० रुपयांच्या सुमारे नऊ तोळे वजनाच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांसह व रोख तीन…

बसमधून विद्यार्थिनीचा मोबाइल लंपास; बसला दीड तास खोळंबा

लोकशाही न्युज नेटवर्क नाशिक: येथील जुन्या सीबीएस बस स्थानकातून दुपारी साडेतीन वाजता त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या बसमध्ये एका विद्यार्थिनीच्या पाठीवरील बॅगमधून अज्ञात चोरट्याने मोबाइल काढून घेतल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २२) घडला. यामुळे…

सावधान..घराबाहेर चावी ठेऊन जातात?

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक: घरालोकशाही न्यूज नेटवर्क बाहेर ठेवलेल्या चावीचा वापर करून चोरट्याने कुलूप उघडून घरातील रोकड व दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सादेका अयुब खान (रा. नानावली) यांनी भद्रकाली पोलिस…

विष्णू मंदिरातील पंचधातूची मुर्ती चोरी

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे  बारामती; सोमवारी (दि. २१) होळ येथील ढगाई देवी मंदिरातील दानपेटीची चोरी झाल्याची घटना घडली असताना मंगळवारी (दि. २२) वडगाव निंबाळकर येथील विष्णू पंचायतन मंदिरातील पंचधातूची मुर्तीच चोरीला गेल्याचा प्रकार…

सलग ३ बंद घरे फोडली; दागिन्यांसह रोकड लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यांवरील उस्मानिया पार्क येथे अज्ञात चोरट्यांनी सलग तीन घरे फोडून सोन्याचे दागिने, रोकड, लॅपटॉप आणि टॅबसह मुद्देमालाचोरी झाल्याचे सोमवारी १० जानेवारी रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी…

धक्कादायक .. लग्न मंडपातून 36 लाखांचे दागिने लंपास

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  औरंगाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. चक्क लग्न समारंभात पाहुणे म्हणून आलेल्या दोघांनी सोने-चांदीच्या दागिन्यांनी भरलेली बॅक लांबवल्याची घटना समोर आली आहे. या बॅगेत तब्बल 36 लाखांचे दागिने होते.…

जवानाचे बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह मुद्देमाल लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील  ज्ञानदेव नगरमध्ये जवानाचे बंद घर फोडून  सोन्याच्या दागिन्यांसह मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुकदेव मानमोडे रा.…

वृद्धाच्या पिशवीला कापून १ लाख रुपये केले लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमधील खात्यातून पैसे काढून बँकेत जाणाऱ्या वृद्धाच्या पिशवीला कापून अज्ञात चोरट्यांनी १ लाख रुपये लंपास केल्याची घटना आज घडली. देवराम बाबुलाल चौधरी ( वय ७२, रा. रामेश्वर कॉलनी,…

बंद घर फोडून मुद्देमाल लंपास; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील  वाघनगर भागातील  जिजाऊ नगरमध्ये बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ४३ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात…

शिरागडच्या सप्तश्रृंगी देवी मंदीरातील ३ दानपेट्या लंपास

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिरागड येथील देवी सप्तश्रृंगी मंदीरातील तीन दानपेटी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील…

चाकूचा धाक दाखवत ट्रक चालकास लुटले; दोघे अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाकूचा धाक दाखवून  ट्रक चालकाचा मोबाईल लंपास करणाऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी गुरूवारी रात्री ९ वाजता नशिराबाद येथून अटक केली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम मुकेश करोसिया…

हार्डवेअर दुकान फोडून ९६ हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील नेरी नाकानजीक असलेल्या अशोक हार्डवेअर दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ९६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची  उघडकीस आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात…

बंद घर फोडून ६३ हजाराचे दागिने लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील परकोट मोहल्ला भागात अज्ञात व्यक्तींनी खिडकीतून बंद घरात प्रवेश करत सुमारे ६३ हजार १०० रुपये किमतीचा सोन्याचे दागिने लंपास केल्याची  घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी नशिराबाद…

कंम्पाऊंडमधून १ लाखाचा मुद्देमाल चोरी; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एमआयडीसी भागातील हॉटेल त्रिमृर्ती शेजारील कंम्पाउड मधून १ लाख रूपये किंमतीचे पी.पी. मल्टीफिलामेन्ट २० धाग्यांचा बंडलाचा अपहार केल्याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.…

सप्तशृंगी नगरात शिक्षकाच्या घरात चोरी

चाळीसगाव- शिक्षक दांपत्य शाळेवर गेल्याचा फायदा घेत घराच्या दरवाजाचे कुलुप तोडुन कपाटात ठेवलेले रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागीने असा एकुण 66 हजार 700 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी दि 2/12/2019 रोजी सकाळी 11-30 ते सायंकाळी 5-30 वाजेच्या…