देवगिरी एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा, तुफान दगडफेक करत प्रवाशांची लूट
औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क
औरंगाबाद येथे देवगिरी एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली…