पादचाऱ्या विद्यार्थ्यांचा धूमस्टाईल ने लांबविला मोबाई
लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव ; शहरातील गणेश कॉलनीतील खॉजामियॉ चौकाजवळ पायी जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या हातातील अज्ञात तीन जणांनी दुचाकी घेऊन लांबविल्याची घटना सोमवारी ७ मार्च रोजी सायंकाळी घडली. यासंदर्भात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात…