धक्कादायक.. धावत्या रेल्वेत तरुणीवर अत्याचार
कल्याण, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत. अचानक रेल्वेत शिरलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी धावत्या ट्रेनमध्येच एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नराधमांनी रेल्वेतील 15…