प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 16 जखमी
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
तुरा येथून शिलाँगकडे जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेली बस गुरुवारी सकाळी अचानक रिंगडी नदीत पडली. या अपघातात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. रिंगडी नदीतील पाण्यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत.…