अखेर महसूल कर्मचाऱ्यांचा संप मिटला; मागण्या तत्वता मान्य
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
५ एप्रिल पासून महसूल कर्मचाऱ्यांचा संप होता. महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या तत्वता मान्य करण्यात आल्याने हा संप अखेर मिटला.
महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या या आर्थिक तरतूद, वेतनवाढ वा अन्य आर्थिक कारणामुळे…