विधिसेवा शिबिराचा दिव्यांगांनी घेतला लाभ
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कार्यालयात विधि सेवा शिबीर घेण्यात आले. या शिबिराचा जिल्ह्यातील ५० दिव्यांगांनी लाभ घेतला.
या शिबिरात समाजकल्याण…