रेड हार्ट ईमोजी पाठवणे गुन्हा ?; ‘या’ देशानं बनवला कायदा
लोकशाही न्यूज नेटवर्क
अनेक देशांमध्ये अजब कायदे बनवले जातात. त्यातच सौदी अरेबियाच्या कठोर कायद्यांबद्दल आपण अनेकदा ऐकत असतो. मात्र काही चुकीची तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. सौदी अरेबियामध्ये जर तुम्ही व्हॉट्सअॅपवर रेड हार्ट इमोजी…