मोठा निर्णय.. जूनमध्ये मिळणार तीन महिन्यांचे धान्य
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी बातमी आहे. पावसाळा तसेच महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत आता राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.…