Browsing Tag

Rape news

पारोळा तालुक्यात बालिकेवर अत्याचार, नराधम अटकेत

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील एका गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे.  शेतात  नऊ वर्षाच्या चिमुकलवर तोंड दाबुन अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याबाबत  अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका गावात…

महाराष्ट्र हादरला ! अल्पवयीन मुलीवर 11 जणांचा बलात्कार

पालघर, लोकशाही न्यूज नेटवर्क महिला अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. माहीम येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 11 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी…

संतापजनक : मूकबधिर तरुणीवर सामूहिक अत्याचार

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव (Chalisgaon) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील एका गावाजवळ असलेल्या तलावाजवळ 25 वर्षीय मूकबधिर तरुणीला मारहाण करून अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.…

आठवीच्या मुलीवर शाळेत बलात्कार; दोन विद्यार्थी ताब्यात

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात (Maharashtra) महिला सुरक्षेचा (Women's safety) प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता तर शाळा (School) देखील विद्यार्थीनींसाठी सुरक्षित नाहीत. मुंबईमधून (Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेरा वर्षीय…

जळगावच्या महिलेवर बिहारमध्ये अत्याचार; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (Jalgaon) शहरात राहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेला परराज्यात घेऊन जात तिच्यावर अत्याचार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) एकाविरुद्ध…

दैवी शक्ती भासवून पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर वारंवार बलात्कार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दैवी शक्ती असल्याचं सांगत पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. एका सॉफ्टवेअर फर्ममध्ये नोकरी करणाऱ्या 58…

संतापजनक.. १५ वर्षीय मुलीला पळवून तीन दिवस अत्याचार

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर तालुक्यातील एका गावातून संतापजनक घटना उघडकीस आलीय. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळून नेत तिच्यावर शेतात सतत तीन दिवस अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जीवन सुधाकर पाटील (वय २१) असे अटक…

धक्कादायक.. 65 वर्षीय वृद्धेवर बलात्कार

लोकशाही न्युज नेटवर्क  नागपूर;  शहरात 65 वर्षीय वृद्धेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेहमीच  कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चेत राहणाऱ्या नागपुरात सामूहिक बलात्काराच्या दोन घटना घडल्याचे  प्रकार समोर आले आहे…