Browsing Tag

Rajyasabha

सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेत जाऊ शकतात; तर रायबरेलीतून प्रियांका गांधी लोकसभा लढतील – सूत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्यसभा निवडणुकीसंदर्भात सर्वच पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढवू शकतात. सोनिया गांधी…

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मागितली दीर्घकाळ रजा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेतून रजा मागितली आहे. 91 वर्षीय राज्यसभा खासदार मनमोहन सिंग यांची ही विनंती राज्यसभेने मान्य केली आहे. माजी पंतप्रधानांच्या रजेचा विषय…

राज्यसभेत टपाल कार्यालय विधेयक मंजूर

नवी दिल्ली : टपाल खात्याशी संबंधित १२५ वर्षे जुन्या कायद्याच्या जागी मांडण्यात आलेले 'टपाल कार्यालय विधेयक -२०२३' राज्यसभेत आवाजी मतदानाने सोमवारी मंजूर करण्यात आले. टपाल खात्याच्या सेवांचा विस्तार करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश असल्याचे…

राज्यसभेतून निलंबित झाल्यानंतर खासदार राघव चढ्ढानीं केले असे काही…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: आम आदमी पक्षाचे (आप) नेते राघव चढ्ढा यांना काल राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. आप खासदार राघव चढ्ढा यांना शुक्रवारी विशेषाधिकार समितीचा अहवाल प्रलंबित असताना "नियमांचे घोर…

काँग्रेस खासदारांचे निलंबन मागे…

नवी दिल्ली,लोकशाही न्यूज नेटवर्क; दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केल्यानंतर संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी काँग्रेस खासदारांचे निलंबन मागे घेतले. केंद्रीय मंत्री…

तब्बल १९ विरोधी खासदार राज्यसभेतून निलंबित…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; कालच लोकसभेतून ४ विरोधी पक्षातील ( कॉंग्रस ) खासदारांना निलंबित केल्याच्या दुसऱ्याच दिवशी आज राज्यसभेतून अधिवेशनात व्यत्यय आणल्याप्रकरणी १९ विरोधी खासदारांना उर्वरित आठवड्यासाठी निलंबित…

हरभजन सिंग, इतर २७ जणांनी आज राज्यसभेत शपथ घेतली

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सोमवारी राज्यसभा सदस्य म्हणून जवळपास 25 अन्य नेत्यांसह शपथ घेतली.…

संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर धुडकावली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीसह सर्व पक्षांनी आपल्याला मत द्यावे, असे आवाहन केले आहे. ते अपक्ष उमेदवार आहेत. मात्र संभाजीराजेंनी शिवसेनेत यावे, अशी ऑफर देण्यात आली. संभाजीराजे…

देशात बँक फसवणुकीची 100 हून अधिक प्रकरणे प्रलंबित- सुशील मोदी

लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली; भाजपचे सदस्य सुशील मोदी यांनी मंगळवारी महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले. सुशील मोदी म्हणाले की, महाराष्ट्र सरकार बँक फसवणूक प्रकरणांचा तपास सीबीआयला करू देत नाही. केंद्र सरकारने या प्रश्नावर तातडीने…