Browsing Tag

#rajkaran

विधीमंडळ कामकाजात मंत्र्यांना रस नाही ; गलिच्छपणाचे कामकाज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हल्लाबोल ; फडणवीसांची दिलगिरी मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क आज आठ लक्षवेधी होत्या. मात्र, सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे सात लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार…

पारोळा, एरंडोल तालुक्याच्या विकास कामांसाठी १०० कोटींचा निधी-आ. चिमणराव पाटील

पारोळा,लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याच्या विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात पारोळा आणि एरंडोल तालुक्याच्या मतदार संघांसाठी १०० कोटी ५१ लाख रूपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. आ.चिमणराव पाटील यांच्या…

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुक्ताईनगरात राष्ट्रवादीचा जन आक्रोश मोर्चा

मुक्ताईनगर , लोकशाही नेटवर्क कापसाला १५ हजार प्रती क्विंटल भाव मिळावा, केळी पिक विम्यातील जटिल अटी रद्द कराव्या, केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे , अशा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताई नगर विधानसभा…

रवंजे बु. ग्रापंची निवडणूक रद्द करावी; पराभूत उमेदवाराची तक्रार

लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल - तालुक्यातील रवंजे बुद्रुक ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी असलेली मतदार यादीत सदोष असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक रद्द करावी अशी मागणी सरपंच पदाचे पराभूत उमेदवार ज्ञानेश्वर भगवान कोडी यांनी जिल्हाधिकारी जळगाव…

निवडणूक आयोगाची सुनावणी पुन्हा लांबणीवर!

लोकशाही न्युज नेटवर्क मुंबई - शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? या संदर्भातला ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या वकिलांचा आजचा युक्तिवादही संपला आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात आता लेखी उत्तर मागितलं असून पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे प्रश्न…

जळगावात मनसेचे गल्लोगल्ली रस्ते आंदोलन

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरात गल्लो गल्ली रस्ते आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ़े आज बुधवार १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू करण्यात आले असून याची सुरुवात शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथील मनसे कार्यालयापासून…

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकारातून चाळीसगावात रस्त्यांसाठी २२ कोटींचा निधी मंजूर

लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव तालुक्यातील २६ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजना (टप्पा ३) अंतर्गत २२ कोटींचा निधी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजना (टप्पा ३) च्या…

सुरेश दादांचा उत्तराधिकारी : काही नावे चर्चेत

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याचे नेते सुरेश दादा जैन (Jalgaon district leader Suresh Dada Jain) यांचे साडेतीन वर्षानंतर जळगाव शहरात आगमन झाले आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाचा माहोल बदलला. राजकीय कार्यकर्त्यांच्या…

“खेला होबे…” ममता बॅनर्जी कडाडल्या; भाजपच्या पराभवाची सुरुवात 2024 मध्ये बंगालमधून…

कोलकाता, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशात विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी सुरू असलेल्या कवायती दरम्यान ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या पराभवाची सुरुवात बंगालमधूनच होणार असल्याचं म्हटलं आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत असं टीएमसी नेत्याने म्हटलं…

विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी… मुख्यमंत्र्यांचे आदेश…

मुंबई,लोकशाही न्यूज नेटवर्क; मराठा (Maratha) समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी…

साहेब…ओ साहेब हक्काचं घरंच नाही तर झेंडा लावू कुठे…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; भटकंती करणार्या जोशी समाजाची सरकारला आर्त हाक... स्वातंत्र्यानंतरही जोशी समाज मागासलेलाच :  विशाल जोशी, वाकोद ता जामनेर देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत. त्या…

दादा विधानसभेची निवडणुक लढविणार

जळगाव, दि. 1- गेल्या आठ महिन्यांपासून जिल्हाभरातील शिवसेना कार्यकर्त्यांची मनधरणी सफल झाली असून माजी मंत्री सुरेशदादा जैन हे विधानसभेची निवडणुक लढविणार आहेत. अशी माहिती शिवसेनेचे मनपा विरोधीपक्ष नेते डॉ. सुनिल महाजन यांनी सोमवारी…