Browsing Tag

Raj Thackeray Corona Positive

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. ही माहिती मुंबई…