आजपासून राज्यात सर्वच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
मुंबई | लोकशाही न्यूज नेटवर्क
मागील एक आठवडा पावसाने ब्रेक घेतल्यानंतर आता महाराष्ट्रात पुढील आठवड्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रीय होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. २३ ते २७ जून दरम्यान महाराष्ट्रातील जवळपास सर्वच…