धुळ्याच्या प्रेमी युगुलाला रेल्वे सुरक्षा बलाने घेतले ताब्यात
लोकशाही न्यूज नेटवर्क
अमळनेर; धुळ्याहून पळून सुरतकडे जाणाऱ्या प्रेमी युगुलाला रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेऊन धुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अवघ्या १० मिनिटात सुरतकडे जाणारी रेल्वे येण्याआधीच प्रेमीयुगलाचे मनसुबे उधळण्यात…