रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, आज 372 गाड्या रद्द
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
तुम्ही रेल्वेने प्रवास करताय तर ही बातमी वाचायलाच पाहिजे. कारण आज 30 मे 2022 रोजी रेल्वेने तब्बल 372 गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये बहुतांश लोकल, एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांनी स्टेशनवर…