सत्तेत सहभागी व्हा, मी राजीनामा देतो असे शरद पवार म्हणाले ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा…
रायगड ;- तुम्ही सत्तेत सहभागी व्हा मी राजीनामा देतो असे शरद पवार म्हणाले असल्याचा गौप्यस्फोट उमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केला.
अजित पवारांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिरात…