मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महाड दौरा; तळीये गावाची करणार पाहणी
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
अतिमुसळधार पावसाने महाड येथील पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या…