जुगार अड्डय़ावर धाड; ३४ अटकेत
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यातील चिमूर शहरातील शासकीय धान्य गोडाऊन मागे एका इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर चिमूर पोलिसांनी छापा टाकला यामध्ये ३४ जुगार बहाद्दूरांना अटक करून ४ लाख ५४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त…