Browsing Tag

Raid on a gambling den

जळगावात जुगाराचा डाव उधळला; दोन लाखांच्या मुद्देमालासह ५ जण ताब्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील जिल्हा कारागृहाच्या पाठीमागील विवेकानंद नगरात सुरू असलेल्या जुगाराचा डाव सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने उधळून लावला आहे. या कारवाईत २ लाख ५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात…