Browsing Tag

Punjab

पीएचडी धारक डॉक्टरवर आली भाजीपाला विकण्याची पाळी

अमृतसर ;- डॉ. संदीप सिंग हे पंजाबी विद्यापीठाच्या कायदा विभागात 11 वर्षे प्राध्यापक होते. त्याच्या नावावर चार पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी घेऊन पंजाबमधील एक माणूस पोटापाण्यासाठी भाजीपाला विकत आहे. डॉ. संदीप सिंग (३९) हे पटियाला येथील पंजाबी…

३१ डिसेंबरची रात्र ठरली कुटुंबासाठी काळरात्र…

जालंधर, लोकशाही न्यूज नेटवर्क; त्याच दिवशी पंजाबच्या जालंधरमधील आदमपूरमध्ये एका घरात कुटुंबातील पाच जणांचा मृतदेह सापडले आहेत. ही घटना जेव्हा झाली तेव्हा २०२३ च्या अखेरचा दिवसाला अनेक जण नव्या वर्षाच्या स्वागताच्या…

लुधियानातील तीन वृद्ध व्यक्तींच्या हत्येने हादरले पंजाब !

लुधियाना – लुधियाना शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातल्या तीन ज्येष्ट नागरीकांची हत्या झाल्याचा प्रकार घडला आहे. चमन लाल (75), त्यांची पत्नी (वय 70) आणि आई (वय 90) असे तीन जण यात मारले गेले आहेत. ही घटना आज सकाळी एका…

ड्रग्जसाठी पैसे न दिल्याने आईच्या शरीराचे दोन तुकडे करून केली हत्या

चंदिगढ ;- ड्रग्जसाठी पैसे न दिल्याने एका मुलाने आपल्या आईची हत्या केल्याची हादरवणारी घटना पंजाब राज्यातील पटियाळाच्या पंताडा येथील कांगथला गावात उघडकीस आली आहे. आरोपी मुलाने धारदार शस्त्राने आईच्या शरीराचे दोन तुकडे केले आणि घराबाहेर तिला…

महाराष्ट्र आणखी गारठणार ! थंडीच्या लाटेचा इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रातही (Maharashtra) थंडीचा कडाका (Cold Wave) वाढला आहे. यामुळे हवामान खात्यानं (Department of Meteorology) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात देखील…

पाकिस्तानी तुरुंगात जीव गमावलेल्या सरबजीत यांच्या पत्नीचे अपघातात निधन…

अमृतसर, लोकशाही न्यूज नेटवर्क; पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंह यांची पत्नी सुखप्रीत कौर दुचाकीवरून जात असताना येथील फतेहपूरजवळ गाडीवरून पडली. त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी…

काँग्रेसच्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी प्रियांका गांधींना फरफटत नेलं… (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ओढत, फरफटत ताब्यात घेतलं आहे. काँग्रेसकडून पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा आरोप केला आहे. काँग्रेस…

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या कोठडीत वाढ…

पंजाब, लोकशाही न्यूज नेटवर्क; पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येतील कथित सूत्रधार गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. डिसेंबर 2019 मध्ये होशियारपूर-आधारित दारू ठेकेदाराच्या घराबाहेर…

हरभजन सिंग, इतर २७ जणांनी आज राज्यसभेत शपथ घेतली

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सोमवारी राज्यसभा सदस्य म्हणून जवळपास 25 अन्य नेत्यांसह शपथ घेतली.…

शिवसेना आणि शीख संघटनेत राडा; तुफान दगडफेक, गोळीबारानंतर तलवारीनं हल्ला (व्हिडीओ)

पंजाब, लोकशाही न्यूज नेटवर्क पंजाबमध्ये शीख तरुण आणि शिवसेना एकमेकांसोबत भिडले आहे. पटियाला येथे काही शीख तरुणांनी दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खलिस्तान मुर्दाबाद मार्चच्या विरोधात मोर्चा काढला. ज्यात त्यांनी…

फडणविसांचे वजन वाढले !

देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांमध्ये भाजपने सत्ता काबीज केली आहे. पंजाबमध्ये अरविंद केजरीवालांच्या आम आदी पक्षाने निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. आप…

यंदा उन्हाचा तीव्र तडाखा बसणार, भारतीय हवामान खात्याचा संकेत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या हवामानात अनेक बदल होत आहेत. भारतात (India) कुठे अवकाळी पाऊस तर कुठे उन्हाचा चटका जास्त. वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ पावसाळ्यापूरताच मर्यादीत राहणार नाही तर यंदा (Summer Season) उन्हाच्या झळाही अधिक…

देशात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; कसं असेल राज्यातील हवामान?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अनेक बदल झाले आहेत. उत्तर भारतात गेली काही दिवस सलग तापमानात वाढ झाल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाची स्थिती निर्माण (Rainy weather) झाली आहे. ऐन हिवाळ्यात उत्तरेत बहुतांशी…

ऐन निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या पुतण्यासह १० ठिकाणी ED ची छापेमारी

पंजाब, लोकशाही न्यूज नेटवर्क अंमलबजावणी संचलनालय (ED) ने मंगळवारी सकाळी पंजाब आणि हरियाणा येथे जवळपास १० ठिकाणी छापे टाकले आहेत. बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणातील ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लुधियाना आणि शहीद भगत…

मोठी बातमी.. पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शनिवारी (दि.८) केली. या राज्यांतील निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर…