अमृतपाल सिंगने गुरुद्वारात घुसून बंदुकीच्या जोरावर मागितले अन्न, कपडे !
नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क
फरारी खलिस्तानी नेता अमृतपाल सिंग याने 18 मार्च रोजी पळून गेल्यानंतर जालंधर जवळील गुरुद्वारामध्ये बंदुकीच्या जोरावर लोकांकडून अन्न आणि कपड्यांची मागणी केली. पंजाब पोलिसांनी बुधवारी पाचव्या दिवशीही त्याला…