रामदेव बाबांनी लॉन्च केले क्रेडिट कार्ड; जाणून घ्या फायदे!
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
योग आणि आयुर्वेदाने जगभरात ओळख निर्माण केल्यानंतर पतंजलीने आता स्वतःचे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. हे क्रेडिट कार्ड पंजाब नॅशनल बँक आणि रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडने (PAL) नॅशनल पेमेंट…