धक्कादायक! शॉर्ट घातल्याने इंजिनिअर तरुणींना चपलेने मारहाण
लोकशाही न्यूज नेटवर्क
पुणे; शॉर्ट घातल्याने इंजिनिअर तरुणींना चपलेने मारहाण. पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या आयटी इंजिनीयर तरुणी शॉर्ट घालून फिरत असल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना चपलेने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस…