एअर कॉम्प्रेसरच्या पाईपने पोटात हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चेष्टा मस्करीतून एका तरुणाने एअर कॉम्प्रेसरच्या पाईपने पोटात हवा भरल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. हडपसर भागातील औद्योगिक वसाहतीतील फूड प्रोसेसिंग कंपनीत ही…