बापरे.. लेहेंग्यात लपवून ऑस्ट्रेलियाला पाठवले जात होते ड्रग्ज
हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो हैदराबाद झोननं एक मोठा खुलासा केला आहे. कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज ऑस्ट्रेलियाला पाठवली जात असताना एनसीबीनं मोठी कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये स्यूडोफेड्रिन…