महाभारतात भिमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार यांचं निधन
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
सर्वात जास्त गाजलेल्या बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत भीम ही भूमिका साकारणाऱ्या प्रवीण कुमार सोबती यांचं निधन झालं आहे. महाभारत या मालिकेमुळे ते घराघरात पोहचले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते…