लोकसंख्या वाढ : एक गंभीर समस्या
लोकशाही न्यूज नेटवर्क
११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day) म्हणून पाळला जातो. याच दिवशी जन्माला आलेल्या बाळाची गणती केल्यानंतर अख्या जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. त्यामुळे लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी…