बॉलिवूड अभिनेत्री रुग्णालयात; मारहाणी प्रकरणी पतीला अटक
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
अभिनेत्री पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बेयाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. खुद्द पत्नी पूनम पांडेच्या तक्रारीवरुनच सॅमला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सॅमने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार पूनमने पोलिसात…