2024 लोकसभा निवडणुकीच्या तारखा 14-15 मार्च रोजी होऊ शकतात जाहीर ?
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होऊ शकतात. सूत्रांच्या आधारे, 14-15 मार्चच्या आसपास सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी…