धक्कादायक; चौथीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या…
पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क;
तालुक्यातील दहिगाव (संत) येथे राहत असलेल्या चौथीच्या विद्यार्थ्याने घरात कोणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दहिगाव (संत) ता. पाचोरा येथील गौरव…