कायद्याचे ज्ञान जाणून घेण्यासाठी बालके पोहोचली पोलीस ठाण्यात…
अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
एकीकडे 15 ते 20 वर्ष वयोगटातील तरुण गुन्हेगारीच्या कचाट्यात सापडुन पोलीस ठाण्यात जेलची हवा खात असताना दुसरीकडे 10 ते 15 वयोगटातील काही बालके पोलीस प्रशासनाच्या कामाची पद्धत आणि कायद्याचे…