लासुरच्या पोलीस पाटलांना कारणे दाखवा नोटीस
चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील लासुर गावाच्या पोलीस पाटीलपदी जितेंद्र राजेंद्र गांगुर्डे यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीच्या राखीव जागेवर 2023 साली नियुक्ती मिळवली होती. तद्नंतर माहिती अधिकार कायद्यात माध्यमिक…