राज्यातील शाळांचा पीएम श्री योजनेत सर्वांगीण विकास करणार
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. देशभरात पहिल्या…