मुंबईत बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या बॅनरवरून रंगली चर्चा
लोकशाही न्यूज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा आहे. मोदी मुंबईत विविध विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत. मोदी यांच्या या दौऱ्याची भाजप आणि शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. तब्बल दीड लाख लोक या मोर्चाला येणार असल्याची…