पुण्यात सेक्स रॅकेटवर पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई
लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यातील हिंजवडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी येथील परदेशी तरूणींकडून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी कारवाई करत या सेक्स रॅकेटचा…