ऐतिहासिक संशोधन.. मानवी शरीरात डुकराचं ह्रदय धडधडणार
लोकशाही न्यूज नेटवर्क
वॉशिंग्टन
विज्ञान क्षेत्रामधून एक मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील डॉक्टरांनी डुकराच्या ह्रदयाची मानवी शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केलं आहे.
57 वर्षांच्या एका व्यक्तीवर अमेरिकेच्या डॉक्टरांनी ही…