माहेजीत वडील चालवतात रिक्षा; मुलाने मिळवली फार्मास्युटिकल या विषयात पीएचडी…
पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
माहेजी ता. पाचोरा येथील रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे अशोक पवार (भावडू पवार) यांचा लहान मुलगा मनोज अशोक पवार याने माटुंगा (मंबई) येथे झालेल्या १३ व्या दिक्षात समारंभात…