नोकरीची सुवर्णसंधी.. पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये १ हजार ११० पदांची भरती
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये १ हजार ११० पदांवर अप्रेंटिस भरती निघाली आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशनच्या गुरुग्राम, फरीदाबाद, जम्मू, लखनऊ, पटना, कोलकाता, शिलाँग, भुवनेश्वर, नागपूर, वडोदरा,…