पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका सुरूच! इंधनाचे दर पुन्हा ८० पैशांनी महागले
लोकशाही न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली:पेट्रोलियम कंपन्यांनी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर इंधन दरात वाढ केली होती. गेल्या सलग दिवसांपासून इंधनदरात (Petrol Diesel Price Today) वाढ होताना पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या…