पेणमध्ये बाप्पांच्या मूर्तीवर ज्वेलरीचा साज
पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क:
कच्च्या गणेशमूर्तींवर विविध प्रकारची रंगसंगती आणि डिझाईन ज्यावेळी मूर्तिकार काढतो, त्यावेळी त्या मूर्तीला खर्या अर्थाने वेगळाच साज चढतो. या योग्य रंगसंगती आणि डोळ्यांच्या आखणीमुळे…