‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा
यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील लाखो हिंदू मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान असलेले ‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. पाऊस सुरु असताना देखील सय्यदना गौसे आजम दस्तगीर याच्या पवित्र वस्त्राचे दर्शन घेण्यासाठी…