Pegasus Effect.. अधिकाऱ्यांसाठी कार्यालयात मोबाइल आचारसंहिता लागू; राज्यसरकारचा आदेश
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशात पेगासस हेरगिरी प्रकरणामुळे गरमागरमीचे वातावरण आहे. या दरम्यान महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी आपल्या कर्मचार्यांना म्हटले की, कार्यालयीन वेळेत मोबाइल फोनचा वापर कमीत कमी करा, लँडलाईन फोन सर्वात…