Browsing Tag

paytm

Paytm आणि UPI च्या ग्राहकांना मोठा दिलासा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  Paytm आणि UPI च्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता ग्राहकांची गैरसोय दूर होणार आहे. कारण पेटीएमची सेवा सुरूच राहणार आहे. पेटीएमला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)कडून थर्ड…

आता नेपाळमध्येही करता येईल Paytm, PhonePe, Google Pay आणि Bharat Pay द्वारे पेमेंट…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतातून नेपाळमध्ये पर्यटन किंवा व्यवसायासाठी जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता त्यांना भारतीय रुपये घेऊन नेपाळला जाण्याची गरज भासणार नाही. आता ते त्यांच्या UPI द्वारे…

२९ फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट बँक चालणार नाही! आरबीआयचे गव्हर्नर दास यांनी दिले संकेत…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट्स बँक चालवण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. आरबीआय गव्हर्नर यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास…

पेटीएमवर कारवाईनंतर पेटीएम ॲप बंद होणार का ?

लोकशाही न्यूज नेटवर्क पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाई करत रिझर्व्ह बँकेने ऑनलाईन पेमेंट ॲप पेटीएमला मोठा धक्का डोळा आहे. त्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या अनेक सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. RBI ने २९ फेब्रुवारीनंतर टॉप अप ते क्रेडिट…

UPI बाबत आजपासून लागू होणार नवीन नियम ; जाणून घ्या माहिती

नवी दिल्ली ;- लहान सहान ते मोठ्या व्यवहारांमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI चा वापर होतो. मोबाइलद्वारे तत्काळ पैशांची देवघेव करण्यासाठी UPI वापरण्यात येतं. हा देशातील सर्वात वेगाने वाढणारा पेमेंट मोड देखील ठरला आहे. UPI लॉन्च…

Telegram, Paytm, PhonePe वर गुन्हा दाखल; काय आहे आरोप

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  मेसेजिंग अॅप टेलिग्राम, डिजिटल पेमेंट अॅप्स, फोनपे आणि पेटीएम यांच्या विरोधात हैदराबादमधील सामाजिक कार्यकर्त्या सुनीता कृष्णन यांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण चाइल्ड सेक्शुअल…

देशातील 66.9 कोटी लोकांचा डेटा चोरी ; एकाला अटक

नवी दिल्ली , लोकशाही न्युज नेटवर्क सायबराबाद पोलिसांनी देशात आणखी एक डेटा चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी जे तडा गेला होता त्यापेक्षा यावेळी तो खूप मोठा आहे. यावेळी, 24 राज्ये आणि मेट्रो क्षेत्रातील 66.9 कोटी…

UPI व्यवहारांवर येणार बंधन ?; काय असणार नवीन नियम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सर्व जग आता डिजिटलायझेशनकडे (Digitalization) वळले आहेत. तसेच गुगल पे (Google Pay), फोन पे (Phone pay) आणि पेटीएम (Paytm)  ही डिजिटल पेमेंट अ‍ॅप युजर्समध्ये विशेष लोकप्रिय आहेत. तुम्ही देखील…

पेटीएम सर्व्हर डाऊन, यूजर्स नाराज

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  पेटीएम सेवा (Paytm Service) आज सकाळी देशभरात डाउन झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पेटीएम वरून डिजिटल पेमेंट करण्यात लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेकांनी पेटीएमला ट्विटरवर सांगितले की,…

अरे वा ! आता UPI पेमेंट क्रेडिट कार्डनेही करता येणार..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांत क्रेडिट कार्ड देखील UPI शी लिंक केले जाईल. त्यामुळे व्यवहार करणे अधिक सोपे होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बुधवारी ही घोषणा केली. त्याची सुरुवात रुपे क्रेडिट कार्डने होईल. सध्या,…

ऑनलाईन फसवणूक; दोघांना २ लाख ४४ हजारांचा फटका

लोकशाही न्यूज नेटवर्क  भंडारा : येथे ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत असली तरी थोड्या लालसेपायी अनेक जण आजही भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. जिल्ह्यातील हरदोली आणि पवनी येथील दोघांना २ लाख ४४ हजारांचा ऑनलाईन फटका…